¡Sorpréndeme!

Gosikhurd Dam  | गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी 26 हजार कोटी, मंत्रिमंडळ बैठकीत सुप्रमांना मान्यता

2025-04-22 0 Dailymotion

Gosikhurd Dam  | गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी 26 हजार कोटी, मंत्रिमंडळ बैठकीत सुप्रमांना मान्यता
Gosikhurd Dam  | गोसीखुर्द धरण प्रकल्पासाठी 26 हजार कोटी, मंत्रिमंडळ बैठकीत सुप्रमांना मान्यता  
गोसीखुर्द धरणासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास २६ हजार कोटींच्या सुप्रमांना मान्यता, या प्रकल्पामुळे १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. या सुधारीत सुप्रमामुळे भंडारा , चंद्रपूर आणि नागपुर जिल्ह्यातील क्षेत्रांना मोठा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पावरून याआधी अनेकदा गंभीर आरोप-प्रत्यारोप झालेत, आज अखेर नव्यानं मान्यता देण्यात आली आहे. 
या प्रकल्पामुळे १ लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार. या सुधारीत सुप्रमामुळे भंडारा , चंद्रपूर आणि नागपुर जिल्ह्यातील क्षेत्रांना मोठा लाभ होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्पावरून याआधी अनेकदा गंभीर आरोप-प्रत्यारोप झालेत, आज अखेर नव्यानं मान्यता देण्यात आली आहे.  
 जलसंपदा विभाग गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता.